Surprise Me!

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जानेवारी 2023 मध्ये \'इतका\' वाढणार DA; पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या

2022-11-14 9 Dailymotion

देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा विचार करत आहे. एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीवरून याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ</p>

Buy Now on CodeCanyon